Salman Khan and Mikha Singh: बॉलीवूड गायक मीका सिंहने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सलमान खानच्या मूडी स्वभावाबद्दल काही खुलासे केले आहेत. त्यांने सांगितले की, सलमान खान दुपारी 2 ते संध्याकाळी 6 या वेळेत चिडचिडा असतो. त्यामुळे या वेळात त्याच्याशी संपर्क करणे कठीण होते.


मीका सिंहने सांगितले की, सलमान खान रात्रीच्या वेळी अधिक चिल आणि रिलॅक्स असतो असे म्हणत त्याने सांगितले की, सलमान खान दोन ड्रिंक्स घेतल्यानंतर तो अधिक फ्री होतो आणि तो अन्य लोकांशी रिलॅक्स वागतात. मीका सिंगने हेही नमूद केले की, सलमान खान रात्री कोणत्याही वेळी फोन करतात आणि जर कॉल न उचलला तर ते नाराज होतात


मीका सिंगने त्याच्या आणि सलमान खानच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. 1998 मध्ये एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्याची भेट झाली होती, परंतु मीकाला सलमान खानचा नंबर मागण्याची गरज वाटली नाही. त्याने म्हटले की, तेव्हा मला समज नव्हती की बॉलीवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी सलमान सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला पाहिजे आहे.










ने सांगितले की, च्या मूडी स्वभावामुळे काही वेळा त्याच्या सहकार्यांनाही अडचणी येतात. त्याने मीत ब्रोजचे उदाहरण देताना सांगितले की,मीत ब्रोजने सलमान खानसोबत रात्री बिर्याणी खाल्ली होती, परंतु दुसऱ्या दिवशी प्रीमियरला सलमान खानने त्याला ओळखही दाखवली नाही. मीका सिंगने सांगितले की, सलमान खान दुपारी चिडचिडे असतात त्यामुळे संध्याकाळी 6 नंतरच त्यांच्याशी संपर्क साधावा.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.