लताबाई लाखे
मलकापूर : आगाशिवनगर येथील लताबाई विठ्ठल लाखे (वय ६०) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, पाच मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वनकर्मचारी सुरेश लाखे व रमेश लाखे यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन उद्या (बुधवारी) सकाळी नऊ वाजता कऱ्हाड येथील स्मशानभूमीत होईल.
.....
A01271
लताबाई लाखे
....................................................
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.