[ad_1]

भोंदू खरात प्रकरणाने सध्या राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणात वारंवार घेतलं जाणारं एक नाव म्हणजे ‘रुपाली चाकणकर’. अलीकडे या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा तक्रारदारन नेमका कोण असा प्रश्नही सगळ्यांना पडला आहे. या तक्रारीची आणि इतर संदर्भाची कसून चौकशी सुरु आहे.

तक्रार करणारी व्यक्ती ही बीडमधील असून अज्ञाताने SIT कडे ही माहितीदिली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘पोलीस खाते सुनेत्रा पवारांची काळजी घेईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबाबत कोणत्याच काळजीचं कारण नाही’. पुढे, ‘पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केली आहे’ असंही मुख्यमंत्र्यांनी नमुद केलं.



[ad_2]

Source link

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.