1. महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल https://tinyurl.com/2spdmfzk  देवेंद्र फडणवीस अभ्यासू अन् हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतून प्रेशर आलं असेल, सुप्रिया सुळेंचा पलटवार, म्हणाल्या मी चर्चेचं चॅलेंज स्वीकारते https://tinyurl.com/4b5hc6js 


2. फडणवीसांच्या कारकिर्दीत मुंबई, महाराष्ट्राचा ‘उडता महाराष्ट्र‘ झालाय; ड्रग्स प्रकरणावरुन संजय राऊतांचा घणाघात, महिला आरक्षण विधेयकावरुनही टीका, म्हणाले, 2023 मधलं तुमचंच ट्विट खोटंय का? https://tinyurl.com/bdz68cvh नवनीत राणा, अनिल बोंडे, प्यारे खान यांनी बेजबाबदार वक्तव्य करू नये; चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षातील नेत्यांना तंबी https://tinyurl.com/4mmsbdjf 


3. शिवसेनेच्या कोरेगावच्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं; महेश शिंदे म्हणाले, मी स्वत:च्या बळावर निवडून आलो, जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे? https://tinyurl.com/3a6k7uzv  साताऱ्यात शिवसेनेची ताकद नाही, ते स्वत:च्या मतावर निवडून आले असं महेश शिंदेंना वाटत असेल तर तो शिवसैनिकांचा अपमान; शंभुराज देसाईंचा पलटवार https://tinyurl.com/23vthd8s 


4. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी उमेदवारांना मुद्दाम उभं केलं; पार्थ पवारांचा मोठा दावा
https://tinyurl.com/zwb96akb अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारसाहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांनी दिली माहिती, इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांच्या कुटुंबीयांचे सांत्वन https://tinyurl.com/3frsnpr3 


5. कोल्हापुरातील आजऱ्यात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला https://tinyurl.com/34tdk7jh  सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन https://tinyurl.com/5ff8z539 


6. पुढील 4-5 दिवसांत विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीचे संकेत, उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची प्रचंड लाट; हवामान विभागाचा अंदाज
https://tinyurl.com/bdcvw7tj जूनमध्ये मुसळधार पाऊस, देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण तणावात दिसतील; शेतकऱ्यांसाठी अडचणीचं वर्ष ठरू शकते, भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवले अंदाज https://tinyurl.com/32peuzzn भेंडवळच्या पाऊस, हवामान भविष्यवाणीला अंनिसचे चॅलेंज; श्याम मानव म्हणाले, गेल्या 5 वर्षातील 90 टक्के दावे खरे ठरल्याचं दाखवा, 80 लाख रुपयांचे बक्षीस https://tinyurl.com/msym788a 


7. राहुरीचे प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘शक्य असेल पण ते मला तसं काही बोललेले नाहीत’ https://tinyurl.com/vbwkks6b 


8 मोतीलाल नगर रहिवाशांच्या बैठकीत म्हाडाचे संजीव जयस्वाल; ते मुस्लिम तरुणांना म्हणाले, बघ तुला घरे कशी मिळतात, तू घुसखोर आहेस का? म्हणून लिफ्ट' https://tinyurl.com/2us65whr  मंत्री बावनकुळेंनी चिखलीच्या प्रांत अधिकाऱ्यांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, नागरिकांच्या घरांसंदर्भातील नोंदणीचा आदेश न पाळल्याने थेट कारवाई; बुलढाणा जिल्हा प्रशासनात खळबळ https://tinyurl.com/4epbsw9e 


9. घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी https://tinyurl.com/bh29dkcf अटकेनंतर संगमनेरमधील भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला; पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला, ‘मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती’ https://tinyurl.com/mukkwtuj 


1 IPL आज: गुजरातचा विजयरथ मुंबईला थांबवणार का? अहमदाबादमध्ये आज मारामारी; सूर्य कुमार यादव, टिळक वर्माच्या फलंदाजीच्या फॉर्मची चिंता, प्लेइंग इलेव्हन कशी असेल https://tinyurl.com/mzhb98ud  आयपीएल सामन्यात काळीजादू केल्याचा आरोप, लिंबू घेऊन तंत्रमंत्र, CSK ची बीसीसीआयकडे तक्रार; SRH विरुद्धच्या सामन्यात काय घडलं, VIDEO व्हायरल https://tinyurl.com/6zhuaky6 


*एबीपी माझा स्पेशल*


Raja Shivaji: आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा…. राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर
https://tinyurl.com/5n75phsw 


पुण्यात इमारत उभारणीचा नवा विक्रम, अवघ्या 95 दिवसांत मोकळ्या जागेत उभारली बिल्डिंग; अभियांत्रिकीचा चमत्कारच
https://tinyurl.com/y9tz8ypf 


मुंबईत चर्चगेट टू विरार आणि सीएसएमटी टू कल्याण अंडरग्राऊंड लोकल धावण्याची शक्यता; रेल्वे विभागाचा मास्टरप्लॅन
https://tinyurl.com/4t5d4hbm 


जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
https://tinyurl.com/4eede8be 


*एबीपी माझे Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.