बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानला टिकेचे लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी जन्मानंतर मिळणाऱ्या नागरिकत्वाबाबत भाष्य करताना हिंदुस्थान व चीन ही धरतीवरची नरकाची द्वारे, असा उल्लेख केला आहे. ट्रम्प यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्रुथ सोशलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि चीनला ‘नरक’ म्हटले आहे.


सविस्तर बातमी थोड्याच वेळात







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.