ठाणे शहरात रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या सॅटिस पुलावर मोठी घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. यानंतर आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू झाले. या घटनेत सुदैवाने अनेक प्रवासी बचावले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.