पिंपरी चिंचवडमधील ताथडवे इथं एका फर्निचर दुकानावर गोळीबाराची घटना घडलीय. या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगच्या शुभम लोणकर यानं घेतलीय. बिश्नोई गँगकडून हा गोळीबार का आणि कशासाठी झाला याचा तपास आता पोलीस करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.