सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला 'झुरळ जनता पार्टी (CJP)' आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी 'BJP vs CJP' अशी पोस्ट केली आहे. अखिलेश यादव यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.