सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 68 वा सामना होणार आहे. हा सामना राजीव गांधी स्टेडिय, हैदराबाद इथे होणार आहे. हैदराबादसाठी प्लेऑफमघधील टॉप 2 च्या हिशोबाने आरसीबी विरुद्धचा सामना निर्णायक असणार आहे. या निमित्ताने हैदराबादला टॉप 2 मध्ये येण्यासाठी काय करावं लागणार? आरसीबी विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार? हे सविस्तर जाणून घेऊयात. सनरायझर्स हैदराबादला टॉप 2 मध्ये राहण्यासाठी पहिले बॅटिंग करुन 180 ते 204 धावा करावी लागतील. हैदराबादने या दरम्यान धावा केल्यानंतर आरसीबीला 87 रन्सने पराभूत करावं लागणार आहे.






Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.