महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी (१४ जून) भारत आणि पाकिस्तान संघात बर्मिंगहॅमला सामना होत आहे. या सामन्यात स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या आणि ऋचा घोषच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानविरुद्ध भारताने १७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्मृती मानधनाचे शतक विक्रमीही ठरले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.