Shrikant Shinde: शिवसेनाचा आज ६० वा वर्धापनदिन असून यासाठी यासाठी शिंदेसेनेचे मेळावा नेस्को सेंटरमध्ये पार पडतो आहे. या ठिकाणी श्रीकांत शिंदेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य केलं. कथित ऑपरेशन टायगरच्या मागे श्रीकांत शिंदे हेच मास्टरमाईंड आहेत, अशी चर्चा सुरु आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Shrikant Shinde: ठाकरेंचे फुटलेले खासदार शिंदेंच्या मेळाव्यात दिसणार? श्रीकांत शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य, म्हणाले, इत्यंभूत...कथित ऑपरेशन टायगरच्या मागे श्रीकांत शिंदे हेच मास्टरमाईंड आहेत, अशी चर्चा सुरु आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, १६-१७ तारखेला मी दिल्लीत नव्हतोच, मी गावी महाबळेश्वरला गेलो होतो. त्याचबरोबर दोन दिवसांत ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांबाबात दोन दिवसांत तुम्हाला इत्यंभूत माहिती ऑन रेकॉर्ड सगळी माहिती तुम्हाला कळेल. ज्याची सर्वांना उत्सुकता आहे ते ठाकरेंचे खासदार आज मेळाव्याला हजेरी लावणार आहेत का? यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, तो विषयच नाही आज इथे. त्यांच्या या प्रतिक्रेयवरुन आजच्या मेळाव्यात ठाकरेंचे फुटलेले ६ खासदार उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
Swiss Banks: भारतीयांच्या पैशाबाबत स्विस बँकेचा मोठा खुलासा! खात्यातील रक्कमा वाढल्या, भारतीयांचा वेगळा हिशोब ठेवणार; कारण काय?त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच एका कार्यक्रमात श्रीकांत शिंदेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. या चर्चेवर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, "मी एक कार्यकर्ता असून पक्ष संघटना वाढीचं काम करायला मला आवडतं. महाराष्ट्रात विविध भागात आमचे दौरे सुरु आहेत, आत्तापर्यंत ६५ विधानसभा मतदारसंघात आम्ही गेलो आहोत. यामध्ये पक्ष कसा वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
Abhijeet Dipke Assaulted : CJPच्या अभिजीत दिपकेंना मारहाण! आंदोलनादरम्यान भाषण करत असताना झाला हल्लादरम्यान, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि केंद्रात श्रीकांत शिंदे अशी सध्या शिवसेनेची रणनीती सुरु असल्याची चर्चा आहे. यावरही शिंदे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, पक्षाचं काम हे करण्यासाठी शिंदेंनी आम्हाला आदेश दिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत, यामध्ये कुठलीही जबाबदारी चांगल्याप्रकारे पेलली गेली पाहिजे आणि काम झालं पाहिजे. या उद्देशांन आम्ही झटून काम करत आहोत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.