1. Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Bankipur By Poll Result :  राजद खासदार मीसा भारती यांनी बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे.  Read More

  4. Pakistan Blast: या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पोलीस हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून शोधमोहीम सुरू केली आहे. Read More

  5. रावणाची बहीण शूर्पणखा हे रामायणातील महत्त्वाचे पण नकारात्मक पात्र मानले जाते. Read More

  6. Salman Khan on Jail Days: सलमान खानने तुरुंगातील किस्सा \'अलायन्स\' या शोमध्ये शेअर केला. Read More

  7. Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणातून बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  8. CWG 2026: कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा सुरू असताना ग्लासगो येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारताच्या अपूर्ण नकाशामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. Read More

  9. Chandi Vark Testing Tips : सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त चांदीच्या वर्खपासून सावधान राहण्याची गरज असून एफएसएसएआय (FSSAI) नियमांनुसार त्याची योग्य ओळख करता येऊ शकते.  Read More

  10. EPFO News : ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या पीएफ आणि पेन्शनची मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला वित्त मंत्रालयानं मंजुरी दिली आहे.  Read More

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.