Mumbai Crime News : बनावट क्राईम ब्रांच पोलीस बनून 13.30 लाखांची दरोडेखोरी पकण्यात आली आहे. मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. जोगेश्वरीत बनावट क्राईम ब्रांच पोलीस बनून सुवर्ण व्यावसायिकाचे अपहरण झाले आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत 12.50 लाखांची रोकड आणि 10 ग्रॅम सोने लुटले होते. एकूण 13.30 लाखांच्या मुद्देमालावर दरोडा टाकला आहे.
मेघवाडी पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत 5 आरोपींना केली मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात समन्वय साधून धडक कारवाई. CCTV, मोबाईल डम्प डेटा आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला 6.18 लाखांची रोकड, 10 ग्रॅम सोने, देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्ह्यात वापरलेली कार, बनावट पोलीस ओळखपत्रे आणि बनावट आधार कार्डही जप्त करण्यातआले आहे. मेघवाडी पोलीस ठाण्यात BNS व शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.वफरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास मेघवाडी पोलीस करत आहेत.
जोगेश्वरीत बनावट क्राईम ब्रांच पोलीस बनून सुवर्ण व्यावसायिकाचे अपहरण केले आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत 12.50 लाखांची रोकड आणि 10 ग्रॅम सोने लुटले आहे. एकूण 13.30 लाखांच्या मुद्देमालावर दरोडा टाकला आहे.मेघवाडी पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत 5 आरोपींना केली अटक केली आहे. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात समन्वय साधून धडक कारवाई. करण्यात येणार आहे.
CCTV, मोबाईल डम्प डेटा आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. 18 लाखांची रोकड, 10 ग्रॅम सोने, देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त. उन्ह्यात वापरलेली कार, बनावट पोलीस ओळखपत्रे आणि बनावट आधार कार्डही जप्त. मेघवाडी पोलीस ठाण्यात BNS व शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल.झाला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास मेघवाडी पोलीस करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.