अहमदाबाद, 25 ऑगस्ट : गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध दारूविरोधातील पोलिसांची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अहमदाबाद पोलिसांनी चार दिवसांत दारूबंदी कायद्यांतर्गत ४३६ गुन्हे दाखल केले असून ४७६ जणांना अटक केली आहे. पोलीस (…)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.