बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






टाइम्स स्क्वेअरमध्ये एका महिलेने दोघांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती जखमी झाली आहे. जवळपास चार मिनिटांच्या झालेल्या थरारक संघर्षानंतर पोलिसांनी गोळ्या झाडून हल्लेखोर महिलेला जागीच ठार केले. अवघ्या 20 सेकंदांच्या अंतराने हे दोन हल्ले झाले, तेव्हा या परिसरात हजारो प्रवासी, पर्यटक आणि कुटुंबे उपस्थित होती.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.