बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज काळे फासले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एमपीएससीच्या सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. एमपीएससीच्या पेपरफुटीप्रकरणी काही पुरावे देण्याच्या निमित्ताने या कार्यकर्त्यांनी हरपाळकर यांच्याशी संपर्क केला होता.


शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी राजभवन येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेऊन ‘एमपीएससी’ पेपरफुटीची न्यायालयीन चौकशी करण्याच्या मागणी संदर्भात निवेदन दिले. यावेळी शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव, आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, आमदार पैलास पाटील उपस्थित होते.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.