1. 'जशी वेळ येईल तशा गोष्टी आपल्याला कळतीलच', भेटीगाठी अन् दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/y28yumjr  राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट,दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/2nkfh894 


 


2. दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज,आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं,खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत जुना व्हिडिओ शेअर https://tinyurl.com/4cr4v8d4  अजितदादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं, माजी आमदार अमोल मिटकरींची भावना https://tinyurl.com/3hv8rt63 


 


3. हातात सत्ता असली की कुत्र्यालाही वाघ असल्यासारखं वाटतं, बंटी पाटलांवर टीका करणाऱ्या हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटील यांच्यावर संजय राऊतांचं टीकास्त्र https://tinyurl.com/yz7vm8av  महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा इशारा https://tinyurl.com/mr57swvx 


 


4. मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबईत हलवणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द, केंद्र सरकारला आक्षेप नोंदवणारं पत्र पाठवलं https://tinyurl.com/58k892n9 


 


5. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे; राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांची मागणी, रामदास कदमांच्या सुनील तटकरेंवरील टीकेला उत्तर https://tinyurl.com/672rydpv 


 


6. प्रणव मुखर्जींना पंतप्रधान होण्याची इच्छा होतीच, सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग :अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्तकातील उल्लेखाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून दुजोरा https://tinyurl.com/hnnph2a2  जबाबदार व्यक्तीने जबाबदारीनेच बोललं पाहिजे,अन्यथा स्वतःची किंमत कमी होते,अण्णा हजारेंचं सोनिया गांधींच्या पुस्तकातील दाव्याला उत्तर https://tinyurl.com/y6tvku5r 


 


7. पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी https://tinyurl.com/fvvmu7ce 


 


8. मराठी बालरंगभूमीचा आधार हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मंदार टिल्लू यांचं ठाण्यात निधन, बालरंगभूमी चळवळीतील महत्त्वाचं व्यक्तिमत्व हरपलं https://tinyurl.com/4jcvb884 


 


9. अमेरिकन टेक कंपनी एनवीडियाचे जेनसेन हुआंग चीनच्या गुप्तहेर महिलेच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले, प्रकरण समोर येताच खळबळ,कंपनीचे शेअर गडगडले https://tinyurl.com/2ybwsn8f 


 


10. आयपीएल मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, पंजाब किंग्जकडून खेळणार, अर्शदीप सिंगची मुंबईत एन्ट्री! https://tinyurl.com/2mwm42ky  अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ शेअर https://tinyurl.com/3sme2nps 


 


*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.