बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱयात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आपले नाव, छायाचित्र, ओळख आणि वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क केल्याचा दावा करत, परवानगीशिवाय त्यांचा वापर करणाऱ्यांवर फौजदारी आणि दिवाणी कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर येऊ घातलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटातील व्यक्तिरेखेवरून हा मुद्दा चर्चेत आला आहे.


चाकणकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत, आपले नाव, फोटो, ओळख आणि स्वतःला सादर करण्याची विशिष्ट शैली यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी केल्याचे म्हटले आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.