हिवाळी स्पेशल रेसिपी: राज्यासह देशभरात थंड वारे वाहू लागले आहेत. थंड वातावरणात शरीराची अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. अशा वेळी आहारात वेगवेगळे पदार्थ घेतले जातात. सकाळी मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी सूप किंवा शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमी टोमॅटो सूप खाण्याचा कंटाळा आला तर नवीन काहीतरी खावेसे वाटते. अशावेळी तुम्ही झटपट दुधी भोपळा आणि मेथीचे सूप बनवू शकता. दुधी शरीरासाठी फायदेशीर आहे. हे अन्न पचायला खूप सोपे आणि पोटासाठी आरामदायी आहे. त्यामुळे सकाळी टिक्रीट किंवा चहा बिस्किटे खाण्याऐवजी सूप प्या. चला जाणून घेऊया दुधी भोपळा आणि मेथीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(छायाचित्र सौजन्य – istock)
आवळा कँडी रेसिपी: कच्चा आवळा खायला अजिबात आवडत नाही? मग या पद्धतीचा वापर करून घरच्या घरी चवदार आवळा कँडी बनवा
अन्न कृती: जेवणाला चव येईल! आंध्र प्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटोचे लोणचे घरीच बनवा, रेसिपी लक्षात घ्या
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.