म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गावादरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेमार्फत हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणार असून शुक्रवारी, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पूर्ण होणार आहे.
येथे पाणीपुरवठा बंद जी उत्तर वॉर्ड (२६ नोव्हेंबर) धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, प्रेमनगर, नाईक नगर, मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जास्मिन मिल मार्ग, माहीम फाटक, कुंभारवाडा, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, ६० फुटी रस्ता, ९० फुटी रस्ता, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर धोरवाडा, महात्मा गांधी मार्ग.
के दक्षिण व के उत्तर वॉर्ड
(२६ नोव्हेंबर) विजय नगर मरोळ, मिलिटरी मार्ग, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा, सेव्हन हिल्स रुग्णालय, परिसर, सिप्झ, मुलगाव डोंगरी, एमआयडीसी मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज, सारीपुत नगर.
चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटापाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर. कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. अँड टी. वसाहत.
एच पूर्व वॉर्ड (२६ ते २७ नोव्हेंबर) वांद्रे टर्मिनस परिसर.
एच पूर्व वॉर्ड (२७ नोव्हेंबर) ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहरामपाडा, खेरनगर, निर्मल नगर आणि वांद्रे पूर्व.
येथे कमी दाबाने पाणीपुरवठा एस वॉर्ड (२६ नोव्हेंबर) विक्रोळी पश्चिम, कांजुरमार्ग पश्चिम, सूर्या नगर, आंबेडकर चौक, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि सनसिटी संकुल.
एस वॉर्ड (२७ नोव्हेंबर) भांडुप पश्चिमेतील महाराष्ट्र नगर, कोकण नगर, समर्थ नगर, काजू टेकडी, क्वॉरी मार्ग, जमील नगर, उत्कर्ष नगर, साई हिल, टेंभीपाडा
एन वॉर्ड (२६ नोव्हेंबर) अप्पर डेपो पाडा, लोअर डेपो पाडा, सागर नगर, फिरोजशाह नगर आणि गोदरेज कुंपण.